'भविष्य मलिका'च्या काही महत्त्वाच्या ओळी-   "नारीए होइबे प्रबल। सती धर्म हेब दुर ।। पुरुष बसिथिबे घरे नारी बुलिबे बार द्वारे ।। गृहस्त कथा सुणिबे पुरुषे मुंड पोतिथिबे ।। करिबे आत्महत्या जन। सहि नारी कु-बचन।।" छयालिश पटळ.....(अच्युतानन्द दास)... पृष्ट संख्या- 185   अर्थात- कलियुगात स्त्रिया वाईट कर्मांसह अधर्म आणि अत्याचार करतील, ज्यामुळे त्यांचे पावित्र्य नष्ट होईल. पुरुष घरातच राहतील तर स्त्रिया घराबाहेर भटकतील आणि घरातील स्त्रिया पुरुषांचे ऐकणार नाहीत, पुरुषांशी गैरवर्तन करतील, शिवीगाळही करतील, यामुळे पुरुषांचे मान लज्जा व अपमानाने झुकतील.  त्यामुळे महिलांवर होणारे अत्याचार सहन न झाल्याने अनेक जण आत्महत्या करतील. जय जगन्नाथ